10 मार्च - आज दिनविशेष
![]() |
10 मार्च 10 March |
10 मार्च -
1615 : मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा बादशहा औरंगजेब याचा जन्म.
1801: ग्रेट ब्रिटन या देशांत सर्वप्रथम जनगणना करण्यात आली होती.
1831 : फ्रेंज देशाच्या सेनेची स्थापना करण्यात आली होती.
1862 : अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली.
1863 : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचा जन्म – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली.
1876 : अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला.
1897: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी.
1922 : प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.
1929 : कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म.
1945 : द्वितीय विश्व युद्धादरम्यान अमेरिकन वायुदलाने जपानची राजधानी टोकियो येथे भीषण बॉंब हल्ले केले होते. त्यामुळे टोकियो मधील एक लाखापेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले होते.
1952 : पिंपरी येथे हिंदूस्थान अॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन.
1969 : आफ्रिकी-अमेरिकन नागरिक तथा मानव अधिकारी संघर्षवादी नेता तसेच, अमेरिकन गांधी म्हणून प्रसिद्ध असणारे महान व्याक्ती मार्टिन लुथर किंग यांची हत्या करणारा गुन्हेगार जेम्स अर्ल रे याला पकडून ९९ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती.
1971 : सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी यांचा मृत्यू.
1974 : ट्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.
1977 : सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.
1998 : भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद
1999 : विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा मृत्यू – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार
2007 : युक्रेन देशाचा बुद्धिबळ खेळाडू वैसिलीइवानचुक यांना हरवून विश्वनाथ आनंद प्रथम स्थानी झेप घेतली होती.
2010 : भारतीय संसदेच्या वरचे सभागृह म्हणजे राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले.
Comments
Post a Comment