3 मार्च - आज दिनविशेष

 

3 मार्च - आज दिनविशेष 

3 मार्च -  जागतिक वन्यजीव दिन 

0078 : शालीवाहन शक सुरु झाले.

1707 : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट यांचा मृत्यू.

1839 : टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म.

1839 : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक यांचा जन्म झाला.

1847 : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक यांचा जन्म.

1860 : प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म.

1919: नारायण हरी आपटे – कादंबरीकार यांचा मृत्यू.

1923 : इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.

1926 : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार यांचा जन्म.

1928 : कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.

1930 : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.

1938 : सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.

1939 : मुंबई येथे महात्मा गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता.

1966 : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.

1977 : अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर यांचा जन्म.

2003 : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या ‘शरच्‍चंद्र चटोपाध्याय’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड करण्यात आली.





Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

1 मार्च - आज दिनविशेष

16 मार्च - आज दिनविशेष