18 मार्च - आज दिनविशेष

 

18 मार्च 18march

18 मार्च - 

1594 : शहाजी राजे भोसले यांचा जन्म.

1850 : हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.

1858 : रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक

1901 : कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक यांचा जन्म.

1919 : रौलेट अ‍ॅक्ट पास झाला

1922 : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास

1944 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

1969 : ‘कॉसमॉस’ हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले


Comments

Popular posts from this blog

14 मार्च - आज दिनविशेष