Posts

Showing posts from March, 2023

18 मार्च - आज दिनविशेष

Image
  18 मार्च 18march 18 मार्च -  1594 : शहाजी राजे भोसले यांचा जन्म. 1850 : हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली. 1858 :  रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक 1901 : कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक यांचा जन्म. 1919 : रौलेट अ‍ॅक्ट पास झाला 1922 : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास 1944 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला. 1969 : ‘कॉसमॉस’ हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले

17 मार्च - आज दिनविशेष

Image
  17 मार्च 17 March  17 मार्च -    1527 : खांडवा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी चित्तौडगढचे शासक राणा संग्राम यांचा पराभव केला. 1782 : इस्ट इंडिया कंपनी आणि मराठा शासक यांच्यात सालाबाईचा तह झाला. 1910 : अनुताई वाघ – समाजसेविका  1944 : भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची लोणावळा येथे स्थापना. 1946 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्मदिन. 1962 : भारतीय अमेरिकी अंतरीक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्मदिन. 1987 : भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी क्रिकेट खेळापासून सन्यास घेतला. 1990 : भारतीय बॅडमिंटनपटू साइना नेहवाल यांचा जन्मदिवस. 1997 : मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ

16 मार्च - आज दिनविशेष

Image
  16 मार्च 16 March  16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिवस  1527 :  मुघल सम्राट बाबर यांनी खानवा येथील युद्धात राणा सांगा यांचा पराभव केला होता. 1649 : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले. 1693 : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी 1846 : प्रथम इंग्रज- सिख युद्धाच्या माध्यमातून अमृतसर ची संधी झाली होती. 1919 : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक उदारमतवादी राजकीय नेते व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव मांडला. 1937 : महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना देण्याचा अधिकार मुंबई येथील उच्च न्यायालयाने दिला. 1992 :  सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले. 2001 : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान 2012 : अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतक बनवणारे क्रिकेट विश्वातील पहिले क्रिकेट पटू म्हणजेच भारतीय मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे होत.

15 मार्च - आज दिनविशेष

Image
  15 मार्च 15 March  15 मार्च -    1680 : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह. 1831 : मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले. 1919 : हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन. 1934 : बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचा जन्मदिन. 1937 : अमेरिकेत पहली ब्लड बैंक सुरु. 1946 : भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटली द्वारे करण्यात आली. 1950 : नियोजन आयोगाची स्थापना. 1959 : मुंबईमध्ये लिज्जत पापड या महिला गृह उद्योग ची स्थापना झाली. 1985 : symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले. 2009 : प्रथम भारतीय विमान चालक महिला सरला ठकराल यांचे निधन.

14 मार्च - आज दिनविशेष

Image
  14 मार्च 14 March  14 मार्च -  1879 : अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ यांचा जन्म. 1883 : कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक यांचा मृत्यू. 1931 : ’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 1931 : प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते यांचा जन्म. 1954 : दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.  1965 : भारतीय चित्रपट सुष्टीतील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांचा जन्मदिन. 1988 : गणित प्रेमीनी प्रथम पाय डे साजरा केला होता. पाय डे संकल्पना भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी 1988 मध्ये केली होती. (π= 3.14) ही पायाची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 1988 : प्रथम सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या. 1998 : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक यांचा मृत्यू. 2001 : चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आह

13 मार्च - आज दिनविशेष

Image
  13 मार्च 13 March  13 मार्च -    1781: विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला. 1854 : नागपूर रियासतीची समाप्ती झाली. 1897 : सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली. 1910 : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली. 1928 : कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला. 1940 : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली. 1963 : अर्जुन पुरस्काराची सुरुवात. 1969 : मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ. 1980 : भारतीय राजकारणी नेता, भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र वरून गांधी यांचा जन्मदिवस.

12 मार्च - आज दिनविशेष

Image
  12 मार्च 12 March  12 मार्च - 1894 : कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात. 1904 : ब्रिटेन देशांत लाईन वर चालणारी पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरु करण्यात आली. 1911 : कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला. 1913 : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. 1930 : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली. 1954 : भारत सरकार मार्फत साहित्य अकादमी पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले. 1960 : भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन. 1980 : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर. 1993: मुंबई येथे झालेल्या 12 स्फोटांच्या मालिकेत 300 हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी. 1999 :  सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.

11 मार्च - आज दिनविशेष

Image
  11 मार्च 11 March  11 मार्च  1399 : दिल्ली समवेत संपूर्ण उत्तर भारतात हाहाकार माजवून सुलतान तैमुर लंग यांनी सिंधू नदी पार केली होती. 1689 : औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या छत्रपती संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली. 1818 : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला. 1863 : मराठ्यांच्या शाही गायकवाड घराण्यातील बडोदा प्रांताचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस. 1886 : पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. 1889 : पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली. १९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले. 2011 : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

10 मार्च - आज दिनविशेष

Image
  10 मार्च 10 March  10 मार्च -  1615 : मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा बादशहा औरंगजेब याचा जन्म. 1801: ग्रेट ब्रिटन या देशांत सर्वप्रथम जनगणना करण्यात आली होती.  1831 : फ्रेंज देशाच्या सेनेची स्थापना करण्यात आली होती. 1862 : अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली. 1863 : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचा जन्म – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली. 1876 : अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला. 1897: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. 1922 : प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली. 1929 : कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म. 1945 : द्वितीय विश्व युद्धादरम्यान अमेरिकन वायुदलाने जपानची राजधानी टोकियो येथे भीषण बॉंब हल्ले केले होते. त्यामुळे टोकियो मधील एक लाखापेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले होते. 1952 : पिंपरी येथे हिंदूस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ

9 मार्च - आज दिनविशेष

Image
  9 मार्च 9 March 9 मार्च - 1650 : संत तुकाराम यांचा वैकुंठवास. 1822 : ला आजच्या दिवशी चार्ल्स एग ग्राहम यांनी कृत्रिम दातांचा पेटंट नोंदविला. 1863 : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर यांचा जन्म. 1915 : हिंदी भाषेचे प्रसिद्ध विचारक डॉ. नगेंद्र यांचा जन्म. 1916 : आजच्या दिवशी जर्मनी ने पोतुर्गाल च्या विरोधात युद्धाची घोषणा केली. 1930 : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक यांचा जन्म. 1934 : युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर यांचा जन्म. 1951 : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक यांचा जन्म. 1952 : पहिल्या महिला वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म. 1952 : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन. 1959 : ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली. 1982 : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग. 1970 : भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.    

8 मार्च - आज दिनविशेष

Image
  8 मार्च 8 March  8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन 1817 : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना झाली. 1894 : हरी नारायण आपटे – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार यांचा जन्म. 1911 : पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला. 1928 : कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म. 1930 : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक यांचा जन्म. 1948 : सर्व संस्थाने भारतीय गणराज्यात याच दिवशी समाविष्ट करण्यात आली. 1957 : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त यांचा मृत्यू. 1979 : फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

7 मार्च - आज दिनविशेष

Image
  7 मार्च 7 March  7 मार्च - 1647 : दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू  1765 : फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म.  1771 : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.  1876 : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले. 1918 : मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म. 1983 : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली. 2006 : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले. 2012 : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार यांचा मृत्यू.

6 मार्च - आज दिनविशेष

Image
  6 मार्च 6 march 6 मार्च - दंतवैद्य दिन  1915 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतन येथे पहिल्यांदा भेटले. 1953 : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला. 1957 : घाना देशाचा स्वातंत्र्य दिन. 1992 : ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली. 1997 : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड. 2000 : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब. 2005 : देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

5 मार्च - आज दिनविशेष

Image
  5 मार्च आज दिनविशेष 5 March  5 मार्च -  जागतिक समता दिन 1512 : भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर यांचा जन्म. 1558 : फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला. 1666 : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले. 1851 : ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना झाली. 1913 : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म. 1931 : दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. 1982 : आजच्या दिवशी “वेनेरा १४” या अवकाशयानाने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. 1985 : कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन. 1997 : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले. 1997 : धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आ

4 मार्च - आज दिनविशेष

Image
  4 मार्च - आज दिनविशेष  4 मार्च - औद्योगिक सुरक्षा दिवस 1861 : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले. 1868 : चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म. 1925 : रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. 1952 : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. 1961 : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले. 1971 : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन. श्री.संत निळोबाराय यांचे निधन. 1980 : भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म. 1984 : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला. 1986 : इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म. 1996 : चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर. 1999 : भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन. 2001 : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.

3 मार्च - आज दिनविशेष

Image
  3 मार्च - आज दिनविशेष  3 मार्च -  जागतिक वन्यजीव दिन  0078 : शालीवाहन शक सुरु झाले. 1707 : औरंगजेब – सहावा मोगल सम्राट यांचा मृत्यू. 1839 : टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल यांचा जन्म. 1839 : जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक यांचा जन्म झाला. 1847 : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश – अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक यांचा जन्म. 1860 : प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या डॉ. हापकीन यांचा जन्म. 1919: नारायण हरी आपटे – कादंबरीकार यांचा मृत्यू. 1923 : इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म. 1926 : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार यांचा जन्म. 1928 : कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म. 1930 : नाशिक येथील काळा राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला. 1938 : सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला. 1939 : मुंबई येथे महात्मा गांधी यांनी भारतात हुकूमशाही नियम निषेध उपास सुरु केला होता. 1966 : डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले. 1977 : अभिजीत कुंटे

2 मार्च - आज दिनविशेष

Image
  2 मार्च - आज दिनविशेष  2 मार्च - राष्ट्रीय क्रीडा कौशल्य दिन 1742 : विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा जन्म. 1700 : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन 1857 : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले 1903 : ’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले. 1930 : आजच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला. 1931 : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक यांचा जन्म. 1949 : सरोजिनी नायडू यांचा मृत्यू. 1986 : भारतीय तिरंदाज जयंत तालुकदार यांचा जन्म. 1986 : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते या़चा मृत्यू. 1990 : भारतीय चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ यांचा जन्म. 2006 : आजच्या दिवशी दिल्ली येथे अमेरिका आणि भारत या दोन राष्ट्रांमध्ये आण्विक करार झाला.

1 मार्च - आज दिनविशेष

Image
 1 मार्च  -  जागतिक नागरी संरक्षण दिन 1815  - एल्बाहून सुटका करून घेऊन निपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.  1872  - यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली .  1907  - टाटा आयर्न आणि स्टील कंपनीची स्थापना झाली. 1948 - गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1983  - भारतीय मुष्टियोद्धा मेरी कोम यांचा जन्म .  1989  - महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा मृत्यू  झाला .  1998. - दक्षिणात्य सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुभालक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2017  - तारक मेहता , गुजराथी लेखक यांचा मृत्यू  झाला .