4 मार्च - आज दिनविशेष

 

4 मार्च - आज दिनविशेष 

4 मार्च - औद्योगिक सुरक्षा दिवस

1861 : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.

1868 : चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.

1925 : रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन.

1952 : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन.

1961 : भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज ‘विक्रांत’ दाखल झाले.

1971 : कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन. श्री.संत निळोबाराय यांचे निधन.

1980 : भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.

1984 : महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.

1986 : इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.

1996 : चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.

1999 : भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.

2001 : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.




Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

1 मार्च - आज दिनविशेष

16 मार्च - आज दिनविशेष