17 मार्च - आज दिनविशेष

 

17 मार्च 17 March 

17 मार्च - 

 1527 : खांडवा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी चित्तौडगढचे शासक राणा संग्राम यांचा पराभव केला.

1782 : इस्ट इंडिया कंपनी आणि मराठा शासक यांच्यात सालाबाईचा तह झाला.

1910 : अनुताई वाघ – समाजसेविका 

1944 : भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची लोणावळा येथे स्थापना.

1946 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्मदिन.

1962 : भारतीय अमेरिकी अंतरीक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्मदिन.

1987 : भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी क्रिकेट खेळापासून सन्यास घेतला.

1990 : भारतीय बॅडमिंटनपटू साइना नेहवाल यांचा जन्मदिवस.

1997 : मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ



Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

14 मार्च - आज दिनविशेष