8 मार्च - आज दिनविशेष

 

8 मार्च 8 March 

8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

1817 : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना झाली.

1894 : हरी नारायण आपटे – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार यांचा जन्म.

1911 : पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

1928 : कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म.

1930 : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक यांचा जन्म.

1948 : सर्व संस्थाने भारतीय गणराज्यात याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.

1957 : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त यांचा मृत्यू.

1979 : फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.


Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

1 मार्च - आज दिनविशेष

16 मार्च - आज दिनविशेष