9 मार्च - आज दिनविशेष
![]() |
9 मार्च 9 March |
9 मार्च -
1650 : संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
1822 : ला आजच्या दिवशी चार्ल्स एग ग्राहम यांनी कृत्रिम दातांचा पेटंट नोंदविला.
1863 : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर यांचा जन्म.
1915 : हिंदी भाषेचे प्रसिद्ध विचारक डॉ. नगेंद्र यांचा जन्म.
1916 : आजच्या दिवशी जर्मनी ने पोतुर्गाल च्या विरोधात युद्धाची घोषणा केली.
1930 : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक यांचा जन्म.
1934 : युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर यांचा जन्म.
1951 : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक यांचा जन्म.
1952 : पहिल्या महिला वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.
1952 : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन.
1959 : ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
1982 : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग.
1970 : भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.
Comments
Post a Comment