1 मार्च - आज दिनविशेष
1815 - एल्बाहून सुटका करून घेऊन निपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
1872 - यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली .
1907 - टाटा आयर्न आणि स्टील कंपनीची स्थापना झाली.
1948 - गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
1983 - भारतीय मुष्टियोद्धा मेरी कोम यांचा जन्म .
1989 - महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा मृत्यू झाला .
1998. - दक्षिणात्य सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुभालक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2017 - तारक मेहता , गुजराथी लेखक यांचा मृत्यू झाला .
Comments
Post a Comment