7 मार्च - आज दिनविशेष
![]() |
7 मार्च 7 March |
7 मार्च -
1647 : दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू
1765 : फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म.
1771 : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.
1876 : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.
1918 : मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
1983 : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली.
2006 : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
2012 : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार यांचा मृत्यू.
Comments
Post a Comment