6 मार्च - आज दिनविशेष

 

6 मार्च 6 march

6 मार्च - दंतवैद्य दिन 

1915 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतन येथे पहिल्यांदा भेटले.

1953 : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.

1957 : घाना देशाचा स्वातंत्र्य दिन.

1992 : ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.

1997 : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड.

2000 : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब.

2005 : देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.


Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

1 मार्च - आज दिनविशेष

16 मार्च - आज दिनविशेष