11 मार्च - आज दिनविशेष
![]() |
11 मार्च 11 March |
11 मार्च
1399 : दिल्ली समवेत संपूर्ण उत्तर भारतात हाहाकार माजवून सुलतान तैमुर लंग यांनी सिंधू नदी पार केली होती.
1689 : औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या छत्रपती संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली.
1818 : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.
1863 : मराठ्यांच्या शाही गायकवाड घराण्यातील बडोदा प्रांताचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस.
1886 : पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली.
1889 : पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
१९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
2011 : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
Comments
Post a Comment