15 मार्च - आज दिनविशेष

 

15 मार्च 15 March 

15 मार्च - 

 1680 : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.

1831 : मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.

1919 : हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन.

1934 : बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचा जन्मदिन.

1937 : अमेरिकेत पहली ब्लड बैंक सुरु.

1946 : भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटली द्वारे करण्यात आली.

1950 : नियोजन आयोगाची स्थापना.

1959 : मुंबईमध्ये लिज्जत पापड या महिला गृह उद्योग ची स्थापना झाली.

1985 : symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.

2009 : प्रथम भारतीय विमान चालक महिला सरला ठकराल यांचे निधन.





Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

14 मार्च - आज दिनविशेष