12 मार्च - आज दिनविशेष

 

12 मार्च 12 March 

12 मार्च -

1894 : कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात.

1904 : ब्रिटेन देशांत लाईन वर चालणारी पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरु करण्यात आली.

1911 : कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला.

1913 : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म.

1930 : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.

1954 : भारत सरकार मार्फत साहित्य अकादमी पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले.

1960 : भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन.

1980 : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर.

1993: मुंबई येथे झालेल्या 12 स्फोटांच्या मालिकेत 300 हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी.

1999 : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.






Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

14 मार्च - आज दिनविशेष