2 मार्च - आज दिनविशेष

 

2 मार्च - आज दिनविशेष


 2 मार्च - राष्ट्रीय क्रीडा कौशल्य दिन

1742 : विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा जन्म.

1700 : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन

1857 : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले

1903 : ’मार्था वॉशिंग्टन हॉटेल’ हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मधे सुरू झाले.

1930 : आजच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काळा राम मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह करण्यात आला.

1931 : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक यांचा जन्म.

1949 : सरोजिनी नायडू यांचा मृत्यू.

1986 : भारतीय तिरंदाज जयंत तालुकदार यांचा जन्म.

1986 : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते या़चा मृत्यू.

1990 : भारतीय चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ यांचा जन्म.

2006 : आजच्या दिवशी दिल्ली येथे अमेरिका आणि भारत या दोन राष्ट्रांमध्ये आण्विक करार झाला.



Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

1 मार्च - आज दिनविशेष

16 मार्च - आज दिनविशेष