14 मार्च - आज दिनविशेष

 

14 मार्च 14 March 

14 मार्च - 

1879 : अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ यांचा जन्म.

1883 : कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक यांचा मृत्यू.

1931 : ’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

1931 : प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते यांचा जन्म.

1954 : दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली. 

1965 : भारतीय चित्रपट सुष्टीतील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांचा जन्मदिन.

1988 : गणित प्रेमीनी प्रथम पाय डे साजरा केला होता. पाय डे संकल्पना भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी 1988 मध्ये केली होती. (π= 3.14) ही पायाची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

1988 : प्रथम सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या.

1998 : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक यांचा मृत्यू.

2001 : चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आहेत.

2003 : कवी सुरेश भट यांचे निधन.

2007 : कारगिल आणि स्कार्दू यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यात बस सेवा प्रारंभ करण्याबद्दल सहमती झाली.

2010 : गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर – लेखक, कवी, लघुनिबंधकार व टीकाकार यांचे निधन.




Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष