13 मार्च - आज दिनविशेष

 

13 मार्च 13 March 

13 मार्च -  

1781: विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.

1854 : नागपूर रियासतीची समाप्ती झाली.

1897 : सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली.

1910 : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.

1928 : कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला.

1940 : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.

1963 : अर्जुन पुरस्काराची सुरुवात.

1969 : मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ.

1980 : भारतीय राजकारणी नेता, भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र वरून गांधी यांचा जन्मदिवस.




Comments

Popular posts from this blog

18 मार्च - आज दिनविशेष

14 मार्च - आज दिनविशेष