Posts

18 मार्च - आज दिनविशेष

Image
  18 मार्च 18march 18 मार्च -  1594 : शहाजी राजे भोसले यांचा जन्म. 1850 : हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली. 1858 :  रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक 1901 : कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक यांचा जन्म. 1919 : रौलेट अ‍ॅक्ट पास झाला 1922 : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास 1944 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला. 1969 : ‘कॉसमॉस’ हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले

17 मार्च - आज दिनविशेष

Image
  17 मार्च 17 March  17 मार्च -    1527 : खांडवा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी चित्तौडगढचे शासक राणा संग्राम यांचा पराभव केला. 1782 : इस्ट इंडिया कंपनी आणि मराठा शासक यांच्यात सालाबाईचा तह झाला. 1910 : अनुताई वाघ – समाजसेविका  1944 : भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची लोणावळा येथे स्थापना. 1946 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्मदिन. 1962 : भारतीय अमेरिकी अंतरीक्ष यात्री कल्पना चावला यांचा जन्मदिन. 1987 : भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी क्रिकेट खेळापासून सन्यास घेतला. 1990 : भारतीय बॅडमिंटनपटू साइना नेहवाल यांचा जन्मदिवस. 1997 : मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ

16 मार्च - आज दिनविशेष

Image
  16 मार्च 16 March  16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिवस  1527 :  मुघल सम्राट बाबर यांनी खानवा येथील युद्धात राणा सांगा यांचा पराभव केला होता. 1649 : शहाजीराजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले. 1693 : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी 1846 : प्रथम इंग्रज- सिख युद्धाच्या माध्यमातून अमृतसर ची संधी झाली होती. 1919 : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक उदारमतवादी राजकीय नेते व समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव मांडला. 1937 : महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दलितांना देण्याचा अधिकार मुंबई येथील उच्च न्यायालयाने दिला. 1992 :  सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक प्रदान करण्यात आले. 2001 : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘गांधी शांतता पुरस्कार’ प्रदान 2012 : अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १०० शतक बनवणारे क्रिकेट विश्वातील पहिले क्रिकेट पटू म्हणजेच भारतीय मास्तर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हे होत.

15 मार्च - आज दिनविशेष

Image
  15 मार्च 15 March  15 मार्च -    1680 : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह. 1831 : मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले. 1919 : हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन. 1934 : बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचा जन्मदिन. 1937 : अमेरिकेत पहली ब्लड बैंक सुरु. 1946 : भारताला पूर्ण स्वातंत्र्य अर्पण करण्याची घोषणा क्लेमेंट एटली द्वारे करण्यात आली. 1950 : नियोजन आयोगाची स्थापना. 1959 : मुंबईमध्ये लिज्जत पापड या महिला गृह उद्योग ची स्थापना झाली. 1985 : symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले. 2009 : प्रथम भारतीय विमान चालक महिला सरला ठकराल यांचे निधन.

14 मार्च - आज दिनविशेष

Image
  14 मार्च 14 March  14 मार्च -  1879 : अल्बर्ट आइनस्टाईन – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन-अमेरिकन भौतिकशात्रज्ञ यांचा जन्म. 1883 : कार्ल मार्क्स, समाजवादी विचारवंत व लेखक यांचा मृत्यू. 1931 : ’आलम आरा’ हा पहिला भारतीय बोलपट मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 1931 : प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते यांचा जन्म. 1954 : दिल्ली येथे साहित्य अकादमीची स्थापना झाली.  1965 : भारतीय चित्रपट सुष्टीतील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांचा जन्मदिन. 1988 : गणित प्रेमीनी प्रथम पाय डे साजरा केला होता. पाय डे संकल्पना भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी 1988 मध्ये केली होती. (π= 3.14) ही पायाची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 1988 : प्रथम सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या. 1998 : दादा कोंडके – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक यांचा मृत्यू. 2001 : चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे हाती घेतली. त्या सिक्कीममधील आदिवासी समाजातील असून १९६४ च्या बॅचमधील आय. ए. एस. अधिकारी आह

13 मार्च - आज दिनविशेष

Image
  13 मार्च 13 March  13 मार्च -    1781: विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला. 1854 : नागपूर रियासतीची समाप्ती झाली. 1897 : सॅन डीयेगो विद्यापीठाची स्थापना झाली. 1910 : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली. 1928 : कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला. 1940 : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली. 1963 : अर्जुन पुरस्काराची सुरुवात. 1969 : मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय, भारतीय गणितशास्त्रज्ञ. 1980 : भारतीय राजकारणी नेता, भारतीय लोकसभा सदस्य आणि संजय गांधी यांचे पुत्र वरून गांधी यांचा जन्मदिवस.

12 मार्च - आज दिनविशेष

Image
  12 मार्च 12 March  12 मार्च - 1894 : कोका-कोला बाटली मध्ये भरून विक्रीस सुरवात. 1904 : ब्रिटेन देशांत लाईन वर चालणारी पहिली इलेक्ट्रिक रेल्वे सुरु करण्यात आली. 1911 : कृष्णाजी प्र. खाडिलकरांच्या संगीत मानापमानाचा पहिला प्रयोग झाला. 1913 : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. 1930 : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली. 1954 : भारत सरकार मार्फत साहित्य अकादमी पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले. 1960 : भारतीय इतिहासकार क्षितीमोहन सेन यांचे निधन. 1980 : सुप्रसिध्द तबलावादक वसंतराव आचरेकर. 1993: मुंबई येथे झालेल्या 12 स्फोटांच्या मालिकेत 300 हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी. 1999 :  सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.