Posts

11 मार्च - आज दिनविशेष

Image
  11 मार्च 11 March  11 मार्च  1399 : दिल्ली समवेत संपूर्ण उत्तर भारतात हाहाकार माजवून सुलतान तैमुर लंग यांनी सिंधू नदी पार केली होती. 1689 : औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या छत्रपती संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली. 1818 : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला. 1863 : मराठ्यांच्या शाही गायकवाड घराण्यातील बडोदा प्रांताचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस. 1886 : पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. 1889 : पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली. १९८४: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले. 2011 : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

10 मार्च - आज दिनविशेष

Image
  10 मार्च 10 March  10 मार्च -  1615 : मोघल साम्राज्याचा कडवा, धर्मवेडा बादशहा बादशहा औरंगजेब याचा जन्म. 1801: ग्रेट ब्रिटन या देशांत सर्वप्रथम जनगणना करण्यात आली होती.  1831 : फ्रेंज देशाच्या सेनेची स्थापना करण्यात आली होती. 1862 : अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली. 1863 : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचा जन्म – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली. 1876 : अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दुरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला. 1897: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. 1922 : प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली. 1929 : कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्म. 1945 : द्वितीय विश्व युद्धादरम्यान अमेरिकन वायुदलाने जपानची राजधानी टोकियो येथे भीषण बॉंब हल्ले केले होते. त्यामुळे टोकियो मधील एक लाखापेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले होते. 1952 : पिंपरी येथे हिंदूस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ

9 मार्च - आज दिनविशेष

Image
  9 मार्च 9 March 9 मार्च - 1650 : संत तुकाराम यांचा वैकुंठवास. 1822 : ला आजच्या दिवशी चार्ल्स एग ग्राहम यांनी कृत्रिम दातांचा पेटंट नोंदविला. 1863 : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर यांचा जन्म. 1915 : हिंदी भाषेचे प्रसिद्ध विचारक डॉ. नगेंद्र यांचा जन्म. 1916 : आजच्या दिवशी जर्मनी ने पोतुर्गाल च्या विरोधात युद्धाची घोषणा केली. 1930 : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक यांचा जन्म. 1934 : युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर यांचा जन्म. 1951 : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक यांचा जन्म. 1952 : पहिल्या महिला वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म. 1952 : पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन. 1959 : ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली. 1982 : सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्वयोग. 1970 : भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.    

8 मार्च - आज दिनविशेष

Image
  8 मार्च 8 March  8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन 1817 : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना झाली. 1894 : हरी नारायण आपटे – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार यांचा जन्म. 1911 : पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला. 1928 : कथालेखक वसंत अनंत कुंभोजकर यांचा जन्म. 1930 : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक यांचा जन्म. 1948 : सर्व संस्थाने भारतीय गणराज्यात याच दिवशी समाविष्ट करण्यात आली. 1957 : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त यांचा मृत्यू. 1979 : फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

7 मार्च - आज दिनविशेष

Image
  7 मार्च 7 March  7 मार्च - 1647 : दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू  1765 : फोटोग्राफी चे शोधक निसेफोरे नाऐप्से यांचा जन्म.  1771 : हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.  1876 : अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले. 1918 : मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म. 1983 : नवी दिल्ली येथे सातव्या अलिप्त राष्ट्रपरिषदेस आजच्याच दिवशी सुरुवात झाली. 2006 : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले. 2012 : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार यांचा मृत्यू.

6 मार्च - आज दिनविशेष

Image
  6 मार्च 6 march 6 मार्च - दंतवैद्य दिन  1915 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर शांतीनिकेतन येथे पहिल्यांदा भेटले. 1953 : मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला. 1957 : घाना देशाचा स्वातंत्र्य दिन. 1992 : ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली. 1997 : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड. 2000 : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब. 2005 : देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे सुरु झाला.

5 मार्च - आज दिनविशेष

Image
  5 मार्च आज दिनविशेष 5 March  5 मार्च -  जागतिक समता दिन 1512 : भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर यांचा जन्म. 1558 : फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला. 1666 : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले. 1851 : ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना झाली. 1913 : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचा जन्म. 1931 : दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला. महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला. 1982 : आजच्या दिवशी “वेनेरा १४” या अवकाशयानाने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. 1985 : कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन. 1997 : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले. 1997 : धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आ